Health Insurance

Health Insurance

🙏 *जीवनामध्ये मेडीक्लेमची आवश्यकता का आहे?* 🙏


💶१ . *आपल्या घरात पैसे उपलब्ध असतीलच असे नाही* .    

⏰२ . *आजारी कोण आणि केंव्हा पडू शकत हे माहित नाही राहत.*

  🏥३. *हौस्पिटलच्या बिलात सवलत मिळेलच हे माहित नाही*.    

💶४. *डॉक्टराना पैसे मिळाल्या शिवाय ते उपचार सुरु नाही करू शकत .*    

🥋५. *पेशेंट च्या वेदना आपण बघू नाही शकत*.  

💍🚘 ६. *मेडिक्लेम नसल्यास घरातली महागडी वस्तू विकण्याचा विचार करू शकतो*.   

🚪७ . *आपल्या व्यवसायाचे पैसे हौस्पिटलला लागले तर व्यवसाय बंद पडू शकतो पुरेसे भांडवल नसल्यामुळे* .   

🚑८ . *आजारी पडण व अक्सिडेट होणे हे आपल्याला विचारून येत नाही*.   

⛱९. *पाहिल्यासारखे कमी पैशात आजार बरे नाही होवू शकत.* 

💶१०. *आपल्याला घेऊ नको* *सांगणारा व्यक्ती मदतीला येऊ शकतो परंतु आर्थिक मदत नाही करू शकत.*

*तेंव्हा लक्षात येते की मेडिक्लेम पॉलिसी राहिली असती तर कुठे पैसे बघण्याची वेळ आली नसती.*

      👌🏻 *मेडिक्लेम कोण घेऊ शकत ?*👇🏻      

१. *ज्याला आपली व आपल्या परिवाराची काळजी आहे.*

२. *जो आपल्या घरात सुख शांती बघू शकतो*.  

  😀 *मेडिक्लेम केंव्हा घेऊ शकतो*?😀  

*जेंव्हा आपल्याला मेडिक्लेम ची आवश्यकता नाही तेंव्हा तो घेतला पाहिजे. कारण जेंव्हा आवश्यकता असेल तेव्हा कदाचित मेडिक्लेम भेटणार नाही . आणि जरी भेटला तरी आपल्याला फायदा त्याचा लगेच होणार नाही.*

*त्यासाठी आजच आपली मेडिक्लेम पॉलिसी करून घ्या... आणि हॉस्पिटलच्या बिला पासून बेफिक्र रहा..*

🍁 *अधिक माहिती साठी संपर्क साधा*


*Mobile no.: 9860374337

Send a Message

An email will be sent to the owner